सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
वणी : श्री कृष्ण जन्माष्टमी समितीच्या वतीने वणी शहरामध्ये दरवर्षी प्रमाणे यंदाही विविध प्रकारचे भव्य कार्यक्रम पार पडणार आहे.
येत्या १५ ऑगस्ट ला येथील भव्य शासकीय मैदानावर (पाण्याची टाकी) सुप्रसिद्ध भजन गायक, मथुरावाशी, दादासाहेब फाळके पुरस्कारविजेते हेमंत ब्रिजवाशी यांचा "भजन संध्या" कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाचा वणीकरांनी लाभ घ्यावा असे,आवाहन श्री कृष्ण जन्माष्टमी समितीचे अध्यक्ष ॲड. कुणाल विजय चोरडिया यांनी केले आहे.