सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
वणी : मा. श्री. रविंद्रजी चव्हाण अध्यक्ष भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश यांचे संकल्पनेतून महाराष्ट्र राज्याचे लोकप्रीय मुख्यमंत्री मा. ना. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचे जन्मदिनानिमीत्य "सेवा ते संघटन" अभियान राबविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने भारतीय जनता पार्टी, वणी तालुक्याचे वतीने दिनांक २२/०७/ २०२५ रोज मंगळवारला वसंत जिनिंग हॉल वणी येथे सकाळी ९:०० ते दुपारी ३ः०० पर्यंत भव्य महा रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले आहे,तरी वणी तालुक्यातील सर्व जनतेनी या उपक्रमात सहभाग घ्यावा असे आवाहन
भारतीय जनता पार्टी च्या वतीने करण्यात येत आहे.