सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
या कार्यक्रमात यवतमाळ जिल्ह्याचे माजी जिल्हाप्रमुख तथा शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख विनोद मोहितकर, वणी तालुक्याचे तालुकाप्रमुख किशोर नांदेकर, शिवसेनेचे शहर प्रमुख ललित लांजेवार, शाळा क्रमांक 8 चे मुख्याध्यापक दिलीप कोरपेनवार तथा शिवसेनेचे सुनील डोंगरे, गिरीश सातपुते, महेश कुचेवार, प्रेम ढवळे, अमृत पुरी, शरद गेडाम, बबन दांडेकर, अशोक नागभिडकर, वैभव सिडाम, सुमित केसवानी, राहुल पालकवार, स्वप्निल चांदेकर, भाऊराव पाचवे, संदेश भोयर, प्रवीण वासेकर, राहुल उपाते, यासह शिवसेनेचे पदाधिकारी,कार्यकर्ते व नगरपरिषद शाळा क्रमांक आठ चे शिक्षक वृंद उपस्थित होते.
सर्वप्रथम नांदेपेरा रोड स्थित शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकला अभिवादन करून पुढील कार्यक्रम पार पाडण्यात आला आहे. कार्यक्रमाचे सूत्र संचालन, व आभार प्रदर्शन श्री देवेंद्रजी खरवडे सर यांनी केले.
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
January 24, 2025
Rating: