Top News

माननीय विश्वासभाऊ नांदेकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!



आदरणीय साहेब,
आज आपला वाढदिवस.

“आई तुळजा भवानी” आपणास उदंड आयुष्य देवो,वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा !!!!”

“तुम्हाला चांगले आरोग्य, सुख समृद्धी आणि
दीर्घायुष्य लाभो, हीच शिवचरणी प्रार्थना करतो
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !!!

शुभेच्छुक : अनिल उलमाले
संचालक :वैष्णवी इलेट्रिकल छत्रपती शिवाजी महाराज चौक,वणी 

Previous Post Next Post