वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
सुरजराव...
आज आपला वाढदिवस वाढणा-या प्रत्येक दिवसागणिक आपलं यश, आपलं ज्ञान आणि आपली किर्ती वृद्धिंगत होत जावो आणि सुख समृद्धीचा बहर आपल्या आयुष्यात नित्य येत राहो.. "आई तुळजा भवानी" आपणास उदंड आयुष्य देवो, भाऊसाहेब...या जन्मदिनाच्या शुभक्षणांनी आपली सारी स्वप्न साकार व्हावी, आजचा वाढदिवस आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं, हीच शुभेच्छा !
जन्मदिनाच्या अगणित शुभेच्छा...!
शुभेच्छुक :- सुरज गमे मित्र परिवार
HAPPY BIRTHDAY: सुरज गमे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
October 16, 2024
Rating: