भाऊसाहेब....
तुम्ही निराधार, गोरगरीब सामान्य जनतेचा आधारवाड बनून काम करण्यासाठी मोहदा ग्रामपंचायत च्या उपसरपंच पदी विराजमान झाला, तेव्हापासून तुम्ही उत्तम कार्य व धुरा सांभाळत जनसेवा करत आहात, हे कार्य करत असताना चढउतार येतीलच... त्या आव्हानाला स्विकारून प्रत्येक वाढदिवसागणिक तुमच्या यशाचे आभाळ अधिक अधिक विस्तारित होत जावो. तुमच्या समृध्दीच्या सागाराला किनारा नसावा. तुमच्या आनंदाची फुले सदैव बहरलेली असावीत. आपले पुढील आयुष्य सुख समृद्धी आणि ऐश्वर्य संपन्न होवो हीच सदिच्छा.भाऊसाहेब आपणास निरोगी दीर्घ आयुष्य लाभो हिच ईश्वरचरणी प्रार्थना..वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
शुभेच्छुक :
सचिन रासेकर मित्र परिवार, मोहदा ता. वणी जि. यवतमाळ
उपसरपंच सचिन रासेकर यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
October 05, 2024
Rating: