सह्याद्री चौफेर | नंदकुमार मस्के
महागांव : बाजार समितीचे माजी संचालक तथा पंचायत समितीचे माजी सदस्य श्री. मोहनराव क-हे यांच्या मातोश्री गंगाबाई नारायणराव कऱ्हे (वय 90) यांचे आज गुरुवार दिनांक 8 ऑगस्ट रोजी सकाळी 7वा. कासारबेहळ (ता. महागांव) येथील राहत्या घरी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात पाच मुली, चार मुले, सुना, जावई, नातवंडे असा बराच मोठ आप्त परीवार आहे. त्यांच्या अंत्यविधीचा कार्यक्रम सायंकाळी ४ वा. कासारबेहळ येथे आयोजित केला आहे.