टॉप बातम्या

सचिन ढोके यांना मातृशोक

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : येथील सचिन पंढरीनाथ ढोके यांच्या मातोश्री शकुंतला ढोके यांचे आज सकाळी 8 वा. अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांचे मृत्यू समयी 67 वर्षाच्या वय होते. त्यांच्या पश्चात, दोन मुली, एक मुलगा, स्नुषा, नातवंड असा बराच मोठा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी दोन वाजता च्या दरम्यान अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();