सीबीएससी दहावीच्या बोर्ड परीक्षेच्या तारखा जाहीर

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

सीबीएससीनं दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेच्या तारखा जाहीर केल्या आहेत. त्यानुसार, १५ फेब्रुवारी २०२४ पासून या परीक्षेला सुरुवात होणार आहे. या परीक्षेचं वेळापत्रकही सीबीएससीकडून प्रसिद्ध करण्यात आलं असून सीबीएससीच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन विद्यार्थ्यांना ही डेटाशीट तपासता येणार आहे. 

१५ फेब्रुवारी २०२४ रोजी दहावीच्या परीक्षेला सुरुवात होणार असून ती १३ मार्च २०२४ पर्यंत चालणार आहे. सकाळी १०.३० वाजता पेपर्सना सुरुवात होणार आहे. देशभराती सीबीएससी बोर्डाच्या परीक्षा या वेळापत्रकानुसार पार पडणार आहेत.

वेळापत्रक डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा..


सीबीएससी दहावीच्या बोर्ड परीक्षेच्या तारखा जाहीर सीबीएससी दहावीच्या बोर्ड परीक्षेच्या तारखा जाहीर Reviewed by सह्याद्री चौफेर on December 12, 2023 Rating: 5
Powered by Blogger.