टॉप बातम्या

धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या सर्वाना मंगलमय शुभेच्छा..



काळोखाच्या अंधारात लखलखतो हा सूर्य
परिवर्तनाच्या वाटेने झगमगते हे कार्य
दिक्षाभूमीत्या पायथ्याशी जगण्याचे हे धैर्य
चला एकमुखाने गाऊ भिमाचे शौर्य
धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या सदिच्छा!

 शुभेच्छुक :-
संजय रामचंद्र खाडे
अध्यक्ष रंगनाथ स्वामी अर्बन निधी लिमीटेड, वणी
अध्यक्ष रंगनाथ स्वामी फार्मर प्रोड्युसर कंपनी, वणी
संचालक : वसंत जिनिंग, वणी
माजी सरपंच ग्राम पंचायत उकणी

संगीता संजय खाडे
अध्यक्ष : श्री. लक्ष्मीनारायण नागरी सह. पतसंस्था मर्या. वणी
अध्यक्ष: सहयोगी महिला बहुउद्देशीय संस्था, वणी
माजी सरपंच ग्राम पंचायत उकणी

Previous Post Next Post