"विजयी विश्व तिरंगा प्यारा
झेंडा उचा रहे हमारा".
उत्सव तीन रंगांचा,
आभाळी आज सजला,
नतमस्तक मी त्या सर्वांसाठी
ज्यांनी माझा भारत देश घडविला.
सर्व भारतीय नागरिकांना स्वातंत्र दिनाच्या खूप खूप शुभेच्छा..
🇮🇳🇮🇳
शुभेच्छुक :- श्री गौरीशंकर खुराणा
सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, मारेगाव