सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
शहरातील प्र. क्र. 9 येथे डाखरे कुटुंब राहतात. वडील एकनाथ डाखरे हे मारेगाव येथे डॉक्टर असुन, तुषार यांचे मेडिकल स्टोअर्स तथा एका ढाब्याचे संचालक होते.
काल मंगळवार ला रात्री 10 वा. दरम्यान,ढाब्यावर असताना त्यांच्या छातीत दुखु लागले. त्यांना उपचारार्थ वणी येथील रुग्णालयात घेऊन जात असताना वाटेतच तुषार यांचे निधन झाले.
डॉक्टर एकनाथ डाखरे यांना पुत्रशोक
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
April 26, 2023
Rating:
