सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
वाढती महागाई मुळे सर्वसामान्य जनता मेटाकुटीस आली असून, या सरकार च्या विरोधात आवाज उठवण्यासाठी शिवसेना आक्रमक बनली आहे. आज या समस्येबाबत तालुका शिवसेनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून शहरातील मार्डी चौफ, मुख्य मार्गांवर मोदी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने केली. यावेळी तालुका प्रमुख संजय आवारी, नगराध्यक्ष डॉ मनिष मस्की, सुनील गेडाम, मयूर ठाकरे, माला बदकी, मनोज वादाफळे, खुशाल येरगुडे यांचे सह असंख्य शिवसैनिक उपस्थित होते.
वाढत्या महागाई विरोधात शिवसेनेकडून मोदी सरकारचा निषेध!
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
March 08, 2023
Rating:
