युवानेते अतुल पचारे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..



             वा|ढ|दि|व|स || अ|भि|ष्ट|चिं|त|न

युवा नेते 
   अतुल पचारे...
          सामाजिक, राजकीय क्षेत्रात उडी घेत समाजाला न्याय देणारं व्यक्तीमत्व "अतुल पचारे" हे तालुका स्थळावर नाव चांगले सुपरिचित. मारेगाव तालुक्यातील विविधांगी विषयावर हात घालून पाठपुरावा करणारे,उमदा युवानेते तथा सामाजिक कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख कायम आहे.
    
त्यांच्या जन्मदिनी अतुल पचारे यांना दीर्घ व निरोगी आयुष्य लाभो..

व्हावास तूम्ही शतायुषी,
व्हावास तूम्ही दीर्घायुषी,
ही एकच आमची इच्छा,
              तुमच्या भावी जीवनासाठी.
              ह्या जन्मदिनाच्या शुभक्षणांनी 
आपली सारी स्वप्न साकार व्हावी,
आजचा वाढदिवस आपल्यासाठी 
              एक अनमोल आठवण ठरावी,
             आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं, हीच शुभेच्छा.. !

अतुल भाऊ आपणास प्रगटदिनाच्या अगणित हार्दिक शुभेच्छा..

शुभेच्छुक :- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तथा सर्व भोई समाज मित्र परिवार, मारेगाव (तालुका)