टॉप बातम्या

सावली,मुल,सिदेवाही येथे मटका जुगार सर्रासपणे सुरू....

सह्याद्री चौफेर | उमेश गोलेपल्लीवार 

सावली : मुल सिंदेवाही परिसरात ठिक ठिकाणी मटका चालू असल्याचे दिसून येत आहे मात्र पोलिस प्रशासनाने या कडे दुर्लक्ष केले जात आहे पोलिसांनी धाड टाकून. मटका जुगार चालवणाऱ्यावर अटक करण्यात यावी अशी मागणी जोर धरत आहे.
शहरातील तसेच ग्रामीण भागातील गल्लीत सुरू असलेल्या मटका अड्यावर पोलिसांनी धाड टाकून मटका जुगार ‌आळा घालून त्या जुगाराकडे वडलेल्या तरूण वर्गाला तसेच इतरही लोकांना मटका जुगारापासुन दुर करावं असं जनतेतील लोकांचें म्हणणे आहे.
परिणामी पोलिस प्रशासनाने या कडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. तरी लवकरात लवकर मटका जुगार चालवणाऱ्यावर कायदेशीर कठोर कारवाई करुन त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी ग्रामस्थांकडून जोर धरत आहे.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();