टॉप बातम्या

राजुर कॉलरी येथे जिजाई ऑनलाइन ड्रायविंग लायसन्स सेंटर व राजुर बचाव संघर्ष समिती जनसंपर्क कार्यालय चे उज्घाटन संपन्न


सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

 वणी : प्रजासत्ताक दिनाच्या औचित्य साधून राजुर येथे काल दिनांक 27.01.2023 रोजी जिजाई कम्प्युटर आणि राजुर बचाव संघर्ष समितीच्या वतीने राजुर येथे विध्यमान सरपंच मा. विद्याताई पेरकावार, माजी सरपंच मा. प्राणिताताई मोहम्मद असलम व मा. संघदीपभाऊ भगत यांच्या हस्ते जिजाई ऑनलाइन सेंटरचे राजुर बचाव संघर्ष समितीचे उज्घाटन करण्यात आले.यात जिजाई कम्प्युटर कडून विविध कार्डचे शिबीर दिनांक 26/01/2023 ते 10/02/2023 पर्यंत घेण्यात येत आहे, या शिबिरात करण्यात येणारी कामे १. ड्रायव्हिंग लायसन्स २. पॅन कार्ड ३. आयुष्यमान भारत (गोल्डन कार्ड)(मोफत) ४. आभा कार्ड (मोफत) ५. एम्प्लॉयमेंट कार्ड ६. श्रम कार्ड ७. वोटिंग कार्ड ८. विमान पासपोर्ट ९. उद्योग आधार १०. शॉप ऍक्ट लायसन्स इत्यादी व अन्य कामे करण्यात येईल. यावेळी जिजाई कम्प्युटर च्या वतीने जनतेला आव्हाहन केले की शासकीय व निमससकीय योजना व कार्ड बनविण्याचा लाभ घ्यावा.
या कार्यक्रमाला उपस्थित कुमार मोहरमपुरी, मोहम्मद अस्लम, अशपाक अली, साजिद खान, नंदकिशोर लोहकरे, रियाजुल हसन, सुशील आडकीने, दिशा फुलझेले, कन्हय्या कलपूरवार, संजय पिसे, नंदकिशोर मून, साबीर अली, भास्कर कलपूरवार, सुरज कश्यप, यश क्षीरसागर, शेखर पेंटापट्टीवार, यशवंत दोरखंडे, नूतन कवाडे, हिना हसन ई. उपस्थित राहून कार्यक्रमाला द्विगुणीत केला.
Previous Post Next Post