टॉप बातम्या

संजय देरकर यांचा सामाजिक उपक्रम राबवून वाढदिवस संपन्न


सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

वणी : मतदार संघातील मनमिळावू संयमी व्यक्तिमत्व म्हणून ओळख असलेले व समाजिक राजकीय क्षेत्रात आपल्या खास शैलीत आपली कारकीर्द ओळख करणारे संजय भाऊ देरकर यांचा 59 व्या वाढदिवस 17 जानेवारिला विविध समाजपयोगी सामाजिक कार्यक्रम राबविले, ह्या मध्ये भव्य मॅरेथान घेण्यात आली. ह्या चार प्रमुख गटात ही स्पर्धा घेण्यात आली. ह्या प्रत्येकी चार बक्षीस ठेवण्यात आले ह्या मॅरेथान मध्ये जवळपास 350 च्या मुली/ मुली स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. 
पुरुष खुला गट
प्रथम दिपक प्रसाद चंद्रपूर 3000/रोख व सन्मान चिन्ह, 
द्वितीय क्रीश मिस्त्री राजूर 2000/ रोख व सन्मान चिन्ह, 
तृतीय प्रणय लांडे दाताला चंद्रपूर 1500/ रोख व सन्मान चिन्ह, चतुर्थ रितिक ढोढरे चंद्रपूर 1000 /रोख् व सन्मान चिन्ह व इतर पाच लोकांना प्रोत्साहनपर मेडल देण्यात आले.

महिला खुला गट
प्रथम गौरी मधुकर नन्नावरे 3000/ रोख व सन्मान, 
द्वितीय निलिमा निकोडे वणी 2000/रोख व् सन्मान चिन्ह,
तृतीय चित्रा अनिल टेकाम यांचा ही बक्षीस मिळवण्यात समावेश आहे.
Previous Post Next Post