मोठी बातमी ! विद्यापीठ कॉलेज कर्मचारी 2 फेब्रुवारीपासून संपावर परीक्षांच्या कामकाजावरही होणार बहिष्कार

सह्याद्री चौफेर | अतुल खोपटकर

पुणे : राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठे व संलग्नित महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचारी आपल्या विविध मागण्यासाठी 2 फेब्रुवारीपासून बेमुदत संपावर जाणार आहे.

पहा काय आहे कारण:

महत्त्वाचे प्रश्न उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालयाच्या स्तरावर गेल्या तीन वर्षांपासून प्रलंबित आहेत. अनेकदा निवेदने, भेटी, बैठका व आंदोलन होऊनसुद्धा शासनाकडून कोणतेही दखल घेतली जात नसल्याने विद्यापीठ व महाविद्यालयीन कर्मचारी संयुक्त कृती समितीच्या वतीने 2 फेब्रुवारीपासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा देण्यात आला आहे 

 तसेच महाविद्यालयीन स्तरावर होणाऱ्या सर्व परीक्षांच्या कामकाजावर बहिष्कार टाकण्यात येणार असल्याचा इशारा देखील देण्यात आला आहे. 


मोठी बातमी ! विद्यापीठ कॉलेज कर्मचारी 2 फेब्रुवारीपासून संपावर परीक्षांच्या कामकाजावरही होणार बहिष्कार मोठी बातमी ! विद्यापीठ कॉलेज कर्मचारी 2 फेब्रुवारीपासून संपावर परीक्षांच्या कामकाजावरही होणार बहिष्कार Reviewed by सह्याद्री चौफेर on January 27, 2023 Rating: 5
Powered by Blogger.