आज त्यांच्या स्मृतिदिन.
आमच्यावर आभाळछाया पांघरून
आधारवड असतांना अकरा वर्षा पूर्वी अचानक नियतीने घात केला अन आम्हास पोरके केले.
बाबांच्या आठवणीला उजाळा देण्यासाठी त्यांना भावनांजली.
◆ शोकस्तू ◆
चि. आनंद पद्माकर नक्षणे, (पत्रकार,मारेगाव)
बारावे पुण्य स्मरण : कै. पद्माकर शिवराम नक्षणे
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
December 10, 2022
Rating:
