सह्याद्री चौफेर | चेतन पवार
दारव्हा : तालुक्यातील जय माॅ.लखमाई क्रिकेट क्लब पाथ्रड देवि यांच्या वतीने प्लास्टिक बॉल चे खुले सामने या गावात क्रिकेट खेळाचे सामने उदघाटन प्रसंगी मान्यवर व गावकरी मंडळी उपस्थीत होते त्यावेळी खेळाडूंना संवाद करते वेळी पांढुर्णा (आ) या गावाचा सरपंच रत्नदीप पवार यांनी सलोख मार्गदर्शन केल. राज्यात व देशात खेळाडूना महत्वाचे स्थान आहे स्पर्धेत राज्य पातळी व देश पातळी मध्ये क्रिकेट खेळाडू चे योगदान असते तर क्रिकेट खेळाडूणा राज्य व देश पातळीवर जाण्यासाठी सर्वोतपरी मदत करण्यात येईल अशी ग्वाही पांढुर्णा (आ) या गावाचा सरपंच रत्नदीप पवार यांनी पाथ्रड देवी या गावातील क्रिकेट खेळाडूना संवाद केला आहे. राज्यात व देशात खेळात कौशल्य असते क्रिकेट खेळामुळ एक मेकांना प्रेम जिव्हाळा असतो.खेळाडू मुळे देशाचे व राज्याचे संरक्षण होते, देश व राज्य बलवान होत मार्गदर्शन रत्नदीप पवार यांणी केले व उपस्थित मान्यवर व गावातील नागरिक उपस्थित होते .गावकऱ्यानी क्रिकेट ची स्पर्धा घेतली अनेक गावाच्या क्रिकेट खेळाडूंनी सहभाग घेतला आहे.
प्लास्टिक बॉलचे खुले सामने चालु
बुधवार दिनांक.०७/१२/२०२२ ते दिनांक. १५/१२/२०२२ पर्यंत राहील. प्रथम बक्षीस १५००१ ₹,द्वितीय बक्षीस १०००१ ₹ तृतीय बक्षीस ७००१ ₹, चतुर्थ बक्षीस ५००१ ₹. जय माॅ. लखमाई क्रिकेट क्लबचे अध्यक्ष सुनील चव्हाण, उपाध्यक्ष निकेश पवार, सचिव पप्पू पवार ,सहसचिव पवन राठोड,कोषध्यक्ष योगेश जाधव, सदस्य अमित पवार, शिवकुमार राठोड या मंडळांनी आयोजित केले आहे.