सह्याद्री चौफेर | न्यूज
मान्यवरांनी स्पर्धा परीक्षेबाबत मुलांना मोलाचे मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोहन पायघन यांनी केले प्रास्ताविक संतोष कनाके यांनी केले. व सत्कारमूर्ती अमित दुर्गे आणि प्रज्योत कापसे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. व शंकर सिडाम यांनी आभारप्रदर्शन केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अभ्यसिकेच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.