सह्याद्री चौफेर | उमेश गोलेपल्लीवार
96234 94935
सावली : सावली तालुक्यातील हिरापुर येथील श्री केशव शिवराम झरकर वय 50वर्ष यांचा मुल- गडचिरोली हाय वे मार्गावर फळरोप वाटिका हिरापूर/व्याहाड खुर्द च्या गेट समोर आज एका अज्ञात वाहनाने धडक दिल्याने अपघात झाला.
ग्रामीण रुग्णालय गडचिरोली येथे नेताना वैनगंगा नदीच्या पुलावर गाडीमध्येच निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा एक मुलगी आणि आईवडील असा आप्त परिवार आहे.