सह्याद्री चौफेर | न्यूज
वणी : शि. प्र मंडळ विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात दिनांक 15 ऑक्टोबर रोजी डॉ. ए पी जे अब्दुल कलाम व वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला यावेळी प्राचार्य श्री क्षीरसागर सर व उपप्राचार्य श्री तामगाडगे सर हजर होते.
यावेळी मान्यवरांनी डॉ कलाम यांच्या फोटोचे पूजन करून माल्यार्पण केले यावेळी विद्यार्थ्यांनी कलाम याच्या जीवनावर आपले मत मांडले व समूह वाचन केले. प्राचार्य व उपाप्रचार्य यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन देवाळकर सर तर आभार शोभने सर यांनी मानले कार्यक्रमाला सर्व शिक्षक व शिक्षेकेतर कर्मचारी उपस्थित होते.