"रंगनाथ"च्या निवडणूकीत परिवर्त पॅनलची विजयाकडे घोडदौड

सह्याद्री | चौफेर न्यूज 

वणी : येथील नावाजलेल्या प्रतिष्ठित रंगनाथ स्वामी पतसंस्थेची 17 संचालकासाठी निवडणूक प्रक्रिया सुरु झाली असून 26 जून रोजी मतदान होणार आहे. ही निवडणूक परिवर्तनाची नांदी ठरण्याचे संकेत प्राप्त होत आहे. 

या निवडणुकीत दोन गट आमने सामने निवडणुकीच्या तयारीला लागली आहे. विद्यमान अध्यक्ष आपलच वर्चस्व कायम ठेवण्यासाठी प्रयत्न करित आहे. तर दुसरीकडे काँग्रेस नेते वामनराव कासावार यांच्या नेतृत्वाखाली निवडणुकीत परिवर्तन घडवून आणण्यासाठी प्रयत्न करित आहे.

19 जून रोजी परिवर्तन पॅनलने प्रचाराला सुरुवात केली असून शहर ग्रामीण मतदारापर्यंत "परिवर्तन" फक्त संस्थेच्या हितासाठी हे ब्रीद वाक्य पोहचत आहे. 
"रंगनाथ"च्या निवडणूकीत परिवर्त पॅनलची विजयाकडे घोडदौड "रंगनाथ"च्या निवडणूकीत परिवर्त पॅनलची विजयाकडे घोडदौड Reviewed by सह्याद्री चौफेर on June 25, 2022 Rating: 5
Powered by Blogger.