कुमार अमोल | सह्याद्री चौफेर
जिल्हा प्रमुख विश्वास नांदेकर यांच्या नेतृत्वात शिवसैनिकांनी त्यांच्या विरोधात प्रचंड आक्रमक होऊन घोषणाबाजी करत राठोड यांचा निषेध करण्यात आला आहे.
आज 28 जून रोजी हजारों शिवसैनिक एकत्र येवून वणी येथील शिवतिर्थावर बंडखोर मंत्री व आमदार यांच्या विरोधात संतप्त निदर्शने आंदोलन करण्यात आले.
याप्रसंगी संजय देरकर, सुनील कातकडे, संजय निखाडे, दीपक कोकास, संजय आवारी, गणपत लेडांगे, शरद ठाकरे, महेश चौधरी, राजू तुराणकर, डॉ मस्की, प्रणिता घुगुल, डीमन टोंगे, यांच्या सह वणी विधानसभेतील पदाधिकारी व महिला आघाडी संघटिका उपस्थित होते.
बंडखोर विरोधात संतप्त शिवसैनिकांचा जाहीर निषेध
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
June 28, 2022
Rating:
