कुमार अमोल | सह्याद्री चौफेर
अनेक शासकीय व खाजगी समारंभात आपल्या बहारदार निवेदन शैलीतून प्रसन्न वातावरण निर्मिती करण्याचे प्रदीप भिडे यांचे तंत्र, शब्दभांडार व शब्दफेक अनेकदा प्रत्यक्षपणे आपण अनुभवली आहेत.
मुंबई दूरदर्शनचे वृत्त निवेदक अशी मुख्य ओळख असलेल्या परंतु आपल्या आवाजाने असंख्य सोहळे यादगार करणारे प्रदीपजी भिडे ते आज आपल्यात नाहीत. मराठी बातम्यांमधील शब्दांचे उच्चारण ते संयमीत सादरीकरण यासाठी ते सदैव लक्षात राहतील. ज्येष्ठ निवेदक प्रदीप भिडे यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
असंख्य श्रोत्यांना मुग्ध करणारा आवाज थांबला, वृत्तनिवेदक प्रदीप भिडे यांचे निधन
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
June 07, 2022
Rating:
