1 जुलै "महाराष्ट्र कृषी दिन"

                  कृषी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचा जन्मदिन (१ जुलै) 'महाराष्ट्र कृषी दिन' म्हणून साजरा केला जातो. महाराष्ट्रामध्ये हरित क्रांती आणण्यामध्ये वसंतराव नाईक यांचा मोलाचा वाटा आहे, त्यामुळे त्यांच्या जन्मदिनी महाराष्ट्रात कृषी दिन साजरा केला जातो.

आजही महाराष्ट्रात शेतकर्‍यांची स्थिती बिकट आहे. देशाचा अन्नदाता असणार्‍या बळीराजावर बिकट संकट असल्याने अनेकजण आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलतात. मात्र, आजच्या 'कृषी दिना'पासून प्रत्येकाने शेतकर्‍याप्रती आपलं असलेले सामाजिक भान लक्षात घेता बिकट काळात शेतकर्‍याच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहून त्यांना साथ देणं गरजेचे आहे.
राज्यातील तमाम शेतकऱ्यांना 'महाराष्ट्र कृषी दिना'च्या हार्दिक शुभेच्छा!

शुभेच्छुक :- श्री विठ्ठल पाटील खारकर 
कृषी मार्गदर्शक तथा संचालक
सुमेध ऍग्रो ट्रेडर्स, वरोरा 



1 जुलै "महाराष्ट्र कृषी दिन" 1 जुलै "महाराष्ट्र कृषी दिन" Reviewed by सह्याद्री चौफेर on June 30, 2022 Rating: 5
Powered by Blogger.