एस.पी.एम विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात महाराट्र दिन संपन्न


सह्याद्री | चौफेर न्यूज 

वणी : शि.प्र. मंडळ विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात महाराष्ट्र दिन संपन्न झाला. यावेळी सर्वप्रथम वंदे मातरम राष्ट्रीय गीत झाले त्यानंतर शालेय प्रार्थना सादर करण्यात आली.
 
शाळेचे मुख्याध्यापक मा श्री क्षीरसागर सर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी उपमुख्याध्यापक मा. श्री तामगाडगे सर उपस्थित होते,ध्वजारोहनानंतर राष्ट्रगीत झाले यावेळी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर
कर्मचारी उपस्थीत होते.

सूत्रसंचालन मा. श्री. बुजोने सर यांनी केले.
एस.पी.एम विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात महाराट्र दिन संपन्न एस.पी.एम विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात महाराट्र दिन संपन्न Reviewed by सह्याद्री चौफेर on May 01, 2022 Rating: 5
Powered by Blogger.