कुमार अमोल | सह्याद्री चौफेर
वणी : शिक्षण प्रसारक मंडळ विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात क्रांती सूर्य महात्मा फुले यांची जयंती संपन्न झाली.
स्त्री शिक्षणाचे जनक तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांची पहिल्यांदा जयंती साजरी करणारे थोर समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती विद्यालय पार पडली यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. क्षीरसागर सर व उपमुख्याध्यापक श्री तामगाडगे सर यांनी ज्योतिबाच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन केले यावेळी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्व पटवून सांगितले.
यावेळी मालगडे सर घोडमारे सर मडावी सर बुजोने सर यांनी कार्यक्रच्या यशस्वीते साठी मेहनत घेतली कार्यक्रमाला सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी हजर होते.
एस.पी. एम विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात क्रांतीसूर्य महात्मा फुले यांची जयंती संपन्न
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
April 11, 2022
Rating:
