गुढीपाडवा शुभमुहूर्तावर नवीन कचरा गाडीचे शुभारंभ


योगेश मडावी | सह्याद्री चौफेर 

झरी : तालुक्यात लोकसंख्येने सर्वात मोठी बाजार पेठ असलेले मुकूटबन ग्रामपंचायत कडे मागील वेळेस बॅटरीवर चालणाऱ्या दोन घंटा गाडी ग्रामपंचायतनी खरेदी केली परंतु काही वर्षे चालल्यानंतर नेहमीच बंद पडू लागल्याने यावर्षी गुढीपाडवा (मांडवस) व नवीन वर्षाच्या शुभमुहूर्तावर नवीन कचरा गाडी खरेदी करण्यात आली असून या नवीन गाडीचे सरपंच मिना आरमुरवार हस्ते पूजन करण्यात आले. नवीनच आलेल्या डिझेलवर चालणाऱ्या कचरा गाडीचे योग्य नियोजन करण्यात यावे अशी चर्चा उपस्थीत नागरिकांत होती.

यावेळी भालचंद्र बरशेटटीवार, गणेश चींतावार, संजय आकीनवार, नागेश अक्केवार, संजय परचाके, प्रशांत बघेले, संजय पारशिवे, राकेश नीमलवार, नयन पुलबोईनवार, बंडू उदकवार, गोलू मंदूलवार, व ईतर ग्रामस्थ उपस्थीत होते.
गुढीपाडवा शुभमुहूर्तावर नवीन कचरा गाडीचे शुभारंभ गुढीपाडवा शुभमुहूर्तावर नवीन कचरा गाडीचे शुभारंभ Reviewed by सह्याद्री चौफेर on April 02, 2022 Rating: 5
Powered by Blogger.