शिक्षण प्रसारक मंडळ विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाला मा. शिक्षक आमदार श्री किरण सरनाईक साहेब यांची सदिच्छा भेट

सह्याद्री न्यूज नेटवर्क | 

वणी : एस पी. एम विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे अमरावती विभाग शिक्षक आमदार मा.श्री. किरण सरनाईक साहेब यांनी सदिच्छा भेट दिली.

यावेळी शाळेतील शिक्षक उपस्थित होते, भेटीत त्यांनी शिक्षकांच्या समस्या जाणून घेतल्या व समस्यांचे निराकारण करण्याचे आश्वासन दिले.

यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री क्षीरसागर सर व उपमुख्याध्यापक श्री तामगाडगे सर, धकाते सर, गोहोकार सर, दातारकर सर, निमजे सर, बांगर सर व सर्वं शिक्षकवृंद उपस्थित होते. छोटेखानी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार घोडमारे सर यांनी केले.
शिक्षण प्रसारक मंडळ विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाला मा. शिक्षक आमदार श्री किरण सरनाईक साहेब यांची सदिच्छा भेट शिक्षण प्रसारक मंडळ विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाला मा. शिक्षक आमदार श्री किरण सरनाईक साहेब यांची सदिच्छा भेट Reviewed by सह्याद्री चौफेर on January 24, 2022 Rating: 5
Powered by Blogger.