प्रजासत्ताक_दिन
न्याय,समानता,स्वातंत्र्य आणि बंधुता..
आपल्या महान भारतीय संविधानाच्या या स्तंभांना अभिवादन. ही मूल्ये प्रत्यक्षात जगण्याचा प्रयत्न करूयात.
आपला देश बलसागर होवो,चिरायू होवो,या सदीच्छेसह प्रजासत्ताक दिनाच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा.
शुभेच्छुक : उमेश पोद्दार समाजसेवक वणी विधानसभा क्षेत्र
प्रजासत्ताक दिन चिरायू
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
January 26, 2022
Rating:
