टॉप बातम्या

सूरमाज फाउंडेशनने शाळेतील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले.


सह्याद्री न्यूज | कुमार अमोल 

नंदुरबार : शिक्षण हा प्रत्येक मुलाचा हक्क आहे. आणि आमचे शासन सुद्धा. सर्व मुलांना शिकण्याची संधी देते. पण ग्रामीण भागात. लोकांचे लक्ष शिक्षणाकडे कमी असतो. आणि कधी कधी अभ्यास करण्यासाठी. आवश्यक गोष्टी उपलब्ध नसतात.

म्हणूनच सूरमाज फाऊंडेशनने मिताफल्ली अक्कलकुवाची शाळेत. पहिली ते चतुर्थ श्रेणीचे 46 विद्यार्थ्यांना. सिलेट, नोटबुक, पेन आणि आवश्यक गोष्टी बक्षीस म्हणून दिले. जेणेकरून त्यांचा अभ्यासाकडे उत्साह वाढला आणि वर्गातील प्रत्येक विद्यार्थी दररोज शाळेत येईल.
हे कार्य डॉ. मोहम्मद जुबैर शेख यांच्या हस्ते पूर्ण झाले. आणि कार्य करत असताना शाळा चे शिक्षक मुदस्सीर सर आणि मुस्तक सर उपस्थित होते.
आम्ही सूरमाज फाउंडेशनचे अध्यक्ष. हाजी उस्मान शेख साहेब यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. आणि अशा प्रकारचे कार्य सूरमाज फाउंडेशन करत राहू जेणेकरून मुलांमध्ये शिकण्याची इच्छा वाढत राहतील.
Previous Post Next Post