सह्याद्री न्यूज | रवि वल्लमवार
केळापूर, (२० ऑक्टो.) : पांढरकवडा येथे नव्यानेच पोलीस निरीक्षक म्हणून रुजु झालेले जगदिश मंडलवार साहेब यांचे मुन्नुरकापु/ बेलदार समाजाच्या वतीने (ता.१८) रोजी स्वागत करण्यात आले.
स्वागताच्या वेळी श्री. हनमंतु रजनलवार (सेनि तहसिलदार), श्री अरविंद गांगुलवार (राज्य उपाध्यक्ष), श्री.कृष्णराव आदेवार(सेनि पोलीस उपअधिक्षक), श्री.त्र्यंबकराव तोटावार (सेनि उपअधिक्षक), श्री. विनायकराव वद्देवार (राज्य सदस्य), श्री.राजेंद्र भंडारवार (राज्य सदस्य), किशोर देशट्टीवार (राज्य सदस्य), रामकृष्ण पार्लावार साहेब, गजानन मादस्तवार, जयवंत वल्लमवार, विकास देशट्टीवार, नितेश आकुलवार, विशाल कोपुलवार, डॉ.प्रिती तोटावार उपस्थित होते. हनमंतु रजनलवार (सेनि तहसीलदार) यांनी सर्वांचे परिचय करून दिले.
मुन्नुरकापु व बेलदार समाजाच्या वतीने जगदिश मंडलवार पोलीस निरीक्षक पांढरकवडा यांचे स्वागत
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
October 20, 2021
Rating:
