सह्याद्री न्यूज | रवि वल्लमवार
केळापूर, (२७ सप्टें.) : पांढरकवडा येथे क्रांतिकार्यात बलिदानासाठी सर्वात पुढे असणारा असा नेता, निधड्या छातीने हौतात्म्याला सामोरे जाणारा ‘देशभक्त’, ‘प्रखर बुद्धिप्रामाण्यवादी’, ‘जहाल क्रांतिकारक’ अशी भगत सिंग यांची ओळख आजही आपल्या मनात कायम आहे.
शहीद वीर भगत सिंग यांची आज जयंती आहे.
यांच्या जयंतीनिमित्त भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पांढरकवडा तर्फे वीर शहीद भगतसिंग यांच्या स्मारकाला विनम्र अभिवादन करण्यात आले.
यावेळी शहराध्यक्ष मनोज भोयर युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष बिशनसिंग शिंन्दो, युवक काँग्रेस अध्यक्ष ईक्राम अली, शुभम वरगंटवार, समीर चंदरने, राज मिसेवार पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
वीर भगतसिंग यांची जयंती साजरी
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
September 27, 2021
Rating:
