पद्म भूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांची जयंती संपन्न


सह्याद्री न्यूज | किरण घाटे
चंद्रपूर, (२३ सप्टें.) : काल बुधवार दि.22सप्टेंबरला चंद्रपूरात पद्म भूषण डॉ. कर्मविर भाऊराव पाटील यांची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(खोब्रागडे) यांचे वतीने जयंती साजरी करण्यांत आली.
या कार्यक्रमाला चंद्रपूर जिल्हा महिला आघाडी आदिवासी समाज भाईचारा समिती रि.पा.ई.(खोब्रागडे) च्या अध्यक्षा कु.तारा आत्राम, पराग खोब्रागडे (चंद्रपूर जिल्हा सचिव रि.पा.ई. (खोब्रागडे), पुंडलिकराव गोठे चंद्रपूर-वणी आर्णी अध्यक्ष लोकसभा क्षेत्र तेली समाज भाईचारा समिती रि.पा ई. (खोब्रागडे), कैलास पाटील विदर्भ सचिव रि.पा.ई (खोब्रागडे), वामन गणवीर अध्यक्ष जलनगर चंद्रपूर रि.पा.ई.(खोब्रागडे), रघुराज राठोड, नारायण आत्राम आदीं उपस्थित होते.
पद्म भूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांची जयंती संपन्न पद्म भूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांची जयंती संपन्न Reviewed by सह्याद्री चौफेर on September 23, 2021 Rating: 5
Powered by Blogger.