सह्याद्री न्यूज | रवी वल्लमवार
केळापूर, (०४ सप्टें.) : शेतकरी बांधवांनसाठी शितगृह ( cold storage) बांधकाम विषयी माहीती व चर्चा करण्यासाठी जिल्हा कृषि अधिकारी तथा प्रकल्प संचालक(आत्मा) यवतमाळ श्री. कोळपकर आज कृषि उत्पन्न बाजार समिती पांढरकवडा येथे आले. यावेळी सभापति गजानन बेजंकीवार व उपसभापति प्रेम राठोड संचालक संतोष बोरले, जानूसेठ जिवानी,निमीष मानकर, राकेश नेम्मानिवार,बिषनसिंग शिंदो, वीरेन्द्र तोडकरी, गंगारेड्डी क्यातमवार, निलेश मंचलवार, अनिल अंगलवार, विषेश कूळसंगे, दौलत आडे, विलास भोयर व सचिव सूरेश खादंनकर आदी उपस्थित होते.
शेतकरी बांधवासाठी शीतगृह
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
September 04, 2021
Rating:
