सह्याद्री न्यूज | रवी वल्लमवार
केळापूर, (०५ सप्टें.) : मा. आमदार प्रा. अशोकभाऊ उईके हे अती अतिदुर्गम भाग असलेला ४५ घराची वस्ती असलेल्या ढाईपोळ येथे भेट दिली असता, तेथील भंगिनीनी राखी बांधून आमदार प्राचार्य अशोकभाऊ उईके यांचे स्वागत केले.
ढाईपोड येथील माता भगिनींची तसेच ग्रामस्थ लोकांच्या असलेला समस्या जाणून घेवुन आमदार साहेबांनी अत्यल्प वस्ती असलेल्या ढाईपोड येथील विविध अडचणी जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
यावेळी विनोद बोरतवार, बाळा मानकर, महादेव ठाकरे, मारुती ठाकरे, आकाश राठोड, सचिन मडावी, गजानन मेश्राम, महादेव टेकाम, उपस्थित होते.
आमदार प्रा. अशोक उईके यांना ढाईफोड येथील माता भगिनींनी बांधल्या राख्या
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
September 05, 2021
Rating:
