सह्याद्री न्यूज | संतोष गडवे
औरंगाबाद, (०२ ऑगस्ट) : दि.१ ऑगस्ट रोजी आण्णाभाऊ साठे जयंती निमित्त सिडको एन सहा मित्र मंडळ, विश्वजीत फाउंडेशन व एज्युकेशन सोसायटीच्या वतीने लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जिल्हाधिकारी कार्यालय चौकातील पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले तसेच घाटी रूग्णालयातील गोरगरीबांना अल्पहार वाटप करण्यात आला.यावेळी मनीष नरवडे, सचिन दांडगे , पवनभाऊ पवार, अभिषेक गावडे, अतुल गायकवाड, सचिन गायकवाड, सुमेध हिवाळे, करण कसारे, अनिकेत गायकवाड, अनिकेत श्रीवास्तव, शुभम् आसलकर, अनिकेत राऊत, मयुर जमधडे, निखिल गवळी, अभिषेक कुटे, आशिष मोकळे इत्यादी मित्र परिवार उपस्थित होता.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
August 02, 2021
Rating:
