निधन वार्ता : बामणी उपसरपंच लक्ष्मण दरकाशे यांना मातृशोक


सह्याद्री न्यूज | गौतम गावंडे
नांदेड, (११ ऑगस्ट) : बिलोली तालुक्यातील मौजे बामणी येथील रहिवासी उपसरपंच लक्ष्मण दरकाशे यांना मातृशोक झाला आहे. हनुमाबाई लक्ष्मणराव दरकाशे यांचे दि. ०९ ऑगस्ट रोजी वृदापकाळाने निधन झाले.

त्यांच्यावर अंत्यसंस्कार आज दिनांक ११ ऑगस्ट रोजी दुपारी ०२:०० वाजता बामणी (बु.) येथे करण्यात येईल. असे नातेसंबधातील लोकांनी माहिती दिली. कै. हनुमाबाई लक्ष्मणराव दरकाशे ह्या हणमंतराव लक्ष्मण दरकाशे (बामणी) उपसरपंच बामणी (बु.) यांच्या त्या मातोश्री होय. 
त्यांच्या पश्चात मोठा आप्त परिवार आहे. 
निधन वार्ता : बामणी उपसरपंच लक्ष्मण दरकाशे यांना मातृशोक निधन वार्ता : बामणी उपसरपंच लक्ष्मण दरकाशे यांना मातृशोक Reviewed by सह्याद्री चौफेर on August 11, 2021 Rating: 5
Powered by Blogger.