सह्याद्री न्यूज | संतोष गडवे
औरंगाबाद, (१४ ऑगस्ट) : हनुमान चौक शिवछत्रपती सेवाभावी मंडळ व भाजपा गारखेडा मंडळ संभाजीनगर
वर्षे २२ वे
आपण सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
दि.१५ ऑगस्ट रविवार रोजी स्वातंत्र्यदिनी ठीक सकाळी १०:०० वाजता ध्वजारोहणाचा कार्यक्रम आमदार अतुलजी सावे साहेब, शहर अध्यक्ष संजय भाऊ केनेकर, प्रदेश प्रवक्ते शिरीषजी बोराळकर, प्रदेश सरचिटणीस बापू घडामोडे, प्रदेश कार्यकर्णी सदस्य अनिलभैया मकरिये, गटनेते प्रमोदभैया राठोड, महीला शहर अध्यक्ष अमृताताई पालोदकर, प्रदेश ऊपअध्यक्षा माधुरीताई अदावंत, सरचिटणीस राजू शिंदे, शिवाजी दाडंगेजी, सरचिटणीस समीरजी राजुरकर, सरचिटणीस राजेशजी मेहता, सरचिटणीस कचरूजी घोडके, ओबीस शहरअध्यक्ष गोविंद केंद्रे सर, मंडळ अध्यक्ष लक्ष्मिकांत थेटे, महीला मंडळ अध्यक्ष गिताताई कापुरे यांच्या प्रमुख ऊपस्थितीत होणार आहेत. तरी सर्व देशभक्तानी ध्वजारोहणास सलामी देण्यासाठी हजर राहावे विनंती.
आपले विनीत
• अशोक दामले, अध्यक्ष:-हनुमान चौक शिवछत्रपती सेवाभावी मंडळ,
• मारोती आगलावे
सचिव:-हनुमान चौक शिवछत्रपती सेवाभावी मंडळ,
वर्षे २२ वे : ध्वजारोहण कार्यक्रम
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
August 14, 2021
Rating:
