कळंब शहरात अभ्यासिका सुरू करा - राष्ट्रवादी युवती काँग्रेसची मागणी

सह्याद्री न्यूज | रूस्तम शेख
कळंब, (३० ऑगस्ट) : शहरात व तालुक्यात MPSC व UPSC चा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थी यांची संख्या जास्त वाढत असून, त्यांना सुसज्ज सार्वजनिक अभ्यासिका हवी आहे. अशा मागणीचे पत्र देण्यात आले. सदर निवेदन राष्ट्रवादी युवती काँग्रेस च्या जिल्हा अपाध्यक्षा शुभांगी चांदोरे, व राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या शहर अध्यक्ष नंदिनी शेंडे यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले.

यावेळी प्रमुख उपस्थिती राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षा मनीषा ताई काटे (भोसले), स्वेता माहुरे, राणी दर्वे, वैशाली गुलाने, वृषाली टेकाम, कल्याणी बुल्ले, सोनाली विधाते, आरती कोडापे, सागर सहारे, वैभव वाटकर, प्रज्वल डगवार, मोठया संख्यने विद्यार्थी उपस्थित होते.
कळंब शहरात अभ्यासिका सुरू करा - राष्ट्रवादी युवती काँग्रेसची मागणी कळंब शहरात अभ्यासिका सुरू करा - राष्ट्रवादी युवती काँग्रेसची मागणी Reviewed by सह्याद्री चौफेर on August 30, 2021 Rating: 5
Powered by Blogger.