कळंब तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचा वाढदिवस मैतापूर येथे साजरा
सह्याद्री न्यूज | रूस्तम शेख
कळंब, (२३ जुलै) : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते व महा.राष्ट्र राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचा वाढदिवस मैतापूर येथे माजी आमदार संदीप भाऊ बाजोरिया यांच्या मार्गदर्शनाखा वृक्ष लागवड करून साजरा करण्यात आला यावेळी कळंब राष्ट्रवादी युवती काँग्रेस च्या प्रदेश उपाध्यक्ष मनीषा काटे(भोसले),महिला किसान सेल च्या जिल्हा अध्यक्षा सारिका ताई ठोंबरे, किसान सेलचे तालुका अध्यक्ष बाबुराव राठोड,राष्ट्रवादी विध्यार्थी काँग्रेस कळंब तालुका अध्यक्ष मनोज पिसे, राष्ट्रवादी युवती काँग्रेस च्या पदाधिकारी योगिता ताई मसाळ, कोमल सत्रावळे, लक्ष्मण ढाले, तन्वीर अली सैय्यद, आकाश काटे, अक्षय राऊत, ग्रामपंचायत सदस्य शिला ताई भोयर, मैतापूर गावाचे पोलीस पाटील राजूभाऊ मडावी, अक्षय जुगनाके, स्वागत किनाके, पवन मडावी, प्रवीण मडावी, विकास मडावी, राजू कोवे, चेतन जुगनाके, रुपेश मडावी रवींद्र मडावी, सुनील मडावी, गणेश जुगनाके, प्रमोद मडावी, हर्षल मडावी, राहुल किनाके, आदी पदाधिकारी व गावकरी उपस्थित होते.
कळंब तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचा वाढदिवस मैतापूर येथे साजरा
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
July 23, 2021
Rating:
