Top News

पेट्रोल डिझेल गॅस दरवाढीविरोधात युवक काँग्रेसची स्वाक्षरी मोहीम सुरू


सह्याद्री न्यूज | शंकर घुगरे 
वणी, (१५ जुलै) : पेट्रोल, डिझेल व गॅस दरवाढीच्या विरोधात वणी तालुका युवक काँग्रेसच्या वतीने व मा. माजी आमदार वामनरावजी कासावार यांच्या मार्गदनाखाली स्वाक्षरी अभियान राबवून केंद्र सरकारचे लक्ष वेधून ही भाववाढ कमी करावी.या मागणीसाठी वणी तालुका पासून आज आंदोलन सुरू करण्यात आले यावेळी.युवक काँग्रेस तालुका अध्यक्ष अशोक नागभिडकर,तालुका अध्यक्ष प्रमोद वासेकर, शहर प्रमुख प्रमोद निकुरे, वणी विधानसभा उपाध्यक्ष सचिन टाले,सो.मिडीया प्रमुख प्रदीप खेकारे, शाहीद खान, सुधीर खंडाळकर, प्रमोद ठाकरे, गौरव कुमरे, तनिश खैरे, प्रमोद नित, गणेश अर्के,नागेश डंभारे,वणी तालुका युवक काँग्रेस कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
Previous Post Next Post