सह्याद्री न्यूज | गौतम गावंडे
नांदेड, (११ जुलै) : मरवाळी ता.नायगाव जि.नांदेड येथील जय सेवालाल मंदिर येथे डॉ. मधूकर राठोड साहेब चा सत्कार करताना बालक शिक्षण प्रसारक मंडळ चे अध्यश्र श्री. रतन लक्ष्मण राठोड, मनोहर जाधव, देविदास राठोड, रवी राठोड, राठोड प्रकाश श्रीराम, आनिल जाधव, रोहीत पवार, मिञ मंडळ व सम्सत गावकरी मंडळी डॉ.मधूकर राठोड साहेब यांची नांदेड जिल्हा मजूर फेडरेशन सोसायटी व कामवाटप समिती चे अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देताना के.आर. राठोड (मा. प्राचार्य), दशरथ राठोड (पोलीस पाटील), श्रीराम राठोड, सिताराम जाधव, बापूराव पवार, श्रीनिवास जाधव आदी उपस्थित होते.
नांदेड जिल्हा मजूर फेड्रेशनच्या आध्यक्ष पदी डाॅ. मधुकर राठोड यांची निवड
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
July 11, 2021
Rating:
