टॉप बातम्या

चंद्रपुरात उद्या ड्राय डे!

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

चंद्रपूर : नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर २३ ऑक्टोबर २०२६ रोजी चंद्रपूर जिल्ह्यात मद्यविक्री बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी जारी केले आहेत.

या आदेशानुसार, जिल्ह्यातील सर्व संबंधित मद्यविक्री अनुज्ञप्तीधारकांना मतदानाच्या दिवशी संपूर्ण दिवस मद्यविक्री बंद ठेवावी लागणार आहे. आदेशाचे पालन करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();