प्रभाताई अंबादासजी कनाके यांचे निधन

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

मारेगाव : दैनिक सायरान वृत्तपत्राचे मारेगाव तालुका प्रतिनिधी तथा संरक्षण समितीचे माजी अध्यक्ष भैय्याजी कनाके यांच्या मातोश्री प्रभाताई अंबादासजी कनाके यांचे आज, २० ऑक्टोबर रोजी दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास नागपूर येथील एका खासगी रुग्णालयात निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ७५ वर्षाचे होते.

त्यांच्या निधनाने कनाके कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. प्रभाताई यांच्या पार्थिवावर उद्या, २१ ऑक्टोबर रोजी दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास राजुरा (जि. चंद्रपूर) येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

"सह्याद्री चौफेर" न्यूज परिवारातर्फे भावपुर्ण श्रद्धांजली 💐💐
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();