सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
घोंसा मार्गावरील विवेकानंद शाळेजवळील पांदण रस्त्यावरील झाडाला टॉवेलच्या सहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत ते एका शेळीपालकाला दिसले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह रुग्णालयात पाठविला.
त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी व नातवंडे असा परिवार आहे.