टॉप बातम्या

मा. श्री. आशिषभाऊ खुलसंगे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!


शुभेच्छा संदेश 

शिवसेनेचे खंदे शिलेदार, जनसामान्यांच्या हक्काचा बुलंद आवाज, शिवसेना यवतमाळ जिल्हाप्रमुख आदरणीय मा. श्री. आशिषभाऊ खुलसंगे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! 
"लोकाभिमुख नेतृत्व, सामाजिक बांधिलकी आणि हिंदुत्वाच्या विचारांवर निष्ठा ठेवून आपण सदैव जनतेच्या सेवेसाठी तत्पर आहात. ईश्वर आपणास उदंड आयुष्य, उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य देवो हीच प्रार्थना!"
​दीर्घायु व्हा...!
आपल्या हातून अशीच निरंतर प्रजेची व समाजाची सेवा घडत राहो...! 💐💐🎂✨

​शुभचिंतक:
अनिल उलमाले
(उपाध्यक्ष - शिवसेना तालुका, वणी) 


Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();