टॉप बातम्या

लहानू सालूरकर यांचा वाढदिवस वृक्षारोपण करून साजरा

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

वणी : पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत आदिवासी टायगर सेनेचे वणी तालुका अध्यक्ष लहानू सालूरकर यांचा वाढदिवस वडगाव (टीप) रोडवरील हनुमान मंदिर परिसरात पिंपळाचे वृक्ष लावून उत्साहात साजरा करण्यात आला.

यावेळी उपस्थितांनी वृक्षारोपण करून पर्यावरण संरक्षणाचा संकल्प केला तसेच प्रत्येकाने अधिकाधिक वृक्ष लागवड व संवर्धनासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले.

या प्रसंगी राजेंद्र अरके, मनोज केळकर, महेश आत्राम, अमोल कुमरे आदी उपस्थित होते.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();